Daily Used English-Marathi Sentences - 1253
| English Sentences | Marathi Sentences |
| she's gone mad. | आता ती वेडी झाली आहे., आता त्या वेड्या झाल्या आहेत. |
| Now's not the time. | आता ती वेळ नाहीये. |
| One time is enough. | एकदा पुरे आहे., एकदा पुरे. |
| Owls have big eyes. | घुबडांचे मोठे डोळे असतात., घुबडांकडे मोठे डोळे असतात. |
| Paper burns easily. | कागद सहजपणे जळतो. |
Quiz
Get latest Exam Updates
