Daily Used English-Marathi Sentences - 1254
| English Sentences | Marathi Sentences |
| Paris is in France. | पॅरिस फ्रान्समध्ये आहे. |
| Pour Tom some milk. | टॉमसाठी जरासं दूध ओत., टॉमसाठी जरासं दूध ओतून ठेव., टॉमसाठी जरासं दूध ओतून ठेवा., टॉमसाठी जरासं दूध ओता. |
| Push the door open. | दार ढकलून उघड., दार ढकलून उघडा. |
| Put it in the file. | फायलीत घाल., फायलीत घाला. |
| Put the book there. | ते पुस्तक तिथे ठेव. |
Quiz
Get latest Exam Updates
