Daily Used English-Marathi Sentences - 1256
| English Sentences | Marathi Sentences |
| Return immediately. | ताबडतोब परत ये., ताबडतोब परत या. |
| Saturn is a planet. | शनी हा एक ग्रह आहे., शनी एक ग्रह आहे., शनी ग्रह आहे. |
| Say that in French. | तसं फ्रेंचमध्ये म्हण., ते फ्रेंचमध्ये म्हण. |
| School begins at 9. | शाळा ९ वाजता सुरू होते. |
| Send me a postcard. | मला पोस्टकार्ड पाठवा., मला पोस्टकार्ड पाठव., मला एक पोस्टकार्ड पाठवा., मला एक पोस्टकार्ड पाठव. |
Quiz
Get latest Exam Updates
