Daily Used English-Marathi Sentences - 1258
| English Sentences | Marathi Sentences |
| She has more books. | तिच्याकडे अजून पुस्तकं आहेत. |
| She has seven sons. | तिला सात मुलं आहेत. |
| She has short hair. | तिचे छोटे केस आहेत., त्यांचे छोटे केस आहेत., तिच्याकडे छोटे आहेत., त्यांच्याकडे छोटे आहेत. |
| She has small feet. | तिचे छोटे पाय आहेत., तिच्याकडे छोटे पाय आहेत., त्यांचे छेटे पाय आहेत., त्यांच्याकडे छेटे पाय आहेत. |
| She heard him sing. | तिने त्याला गाताना ऐकलं., तिने त्यांना गाताना ऐकलं., त्यांनी त्याला गाताना ऐकलं., त्यांनी त्यांना गाताना ऐकलं. |
Quiz
Get latest Exam Updates
