Daily Used English-Marathi Sentences - 1260
| English Sentences | Marathi Sentences |
| She kept on crying. | ती रडतच राहिली., त्या रडतच राहिल्या. |
| She likes sleeping. | तिला झोपायला आवडतं. |
| She listens to him. | ती त्याला ऐकते., ती त्यांचं ऐकते., ती त्याचं ऐकते., ती त्यांना ऐकते., त्या त्याचं ऐकतात., त्या त्यांचं ऐकतात. |
| She lives with him. | ती त्याच्याबरोबर राहते., ती त्यांच्याबरोबर राहते. |
| She looks lonesome. | ती एकटी दिसतेय., त्या एकट्या दिसताहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
