Daily Used English-Marathi Sentences - 1261
| English Sentences | Marathi Sentences |
| She loves children. | तिला लहान मुलं खूप आवडतात. |
| She made him do it. | तिने त्याला करायला लावलं., तिने त्यांना करायला लावलं., त्यांनी त्याला करायला लावलं., त्यांनी त्यांना करायला लावलं. |
| She made me a cake. | तिने माझ्यासाठी केक बनवला., तिने माझ्यासाठी एक केक बनवला., त्यांनी माझ्यासाठी केक बनवला., त्यांनी माझ्यासाठी एक केक बनवला. |
| She sat next to me. | ती माझ्या बाजूला बसली., त्या माझ्या बाजूला बसल्या. |
| She speaks Chinese. | ती चिनी बोलते. |
Quiz
Get latest Exam Updates
