Daily Used English-Marathi Sentences - 1262
| English Sentences | Marathi Sentences |
| She studies 24 / 7. | ती चोवीस तास अभ्यास करत असते. |
| She threatened him. | तिने त्याला धमकावलं., तिने त्यांना धमकावलं., त्यांनी त्याला धमकावलं., त्यांनी त्यांना धमकावलं. |
| She was in a hurry. | ती घाईत होती., त्या घाईत होत्या. |
| She was making tea. | ती चहा बनवत होती.,त्या चहा बनवत होत्या. |
| She's Tom's sister. | ती टॉमची बहीण आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
