Daily Used English-Marathi Sentences - 1267
| English Sentences | Marathi Sentences |
| That has to change. | ते बदलायला पाहिजे., ते बदलायला हवं. |
| That house is mine. | ते घर माझं आहे. |
| That is my opinion. | ते माझं मत आहे. |
| That is our school. | ती आमची शाळा आहे., ती आपली शाळा आहे. |
| That river is long. | ती नदी लांब आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
