Daily Used English-Marathi Sentences - 1269
| English Sentences | Marathi Sentences |
| That would be fine. | ते चालेल., तसं चालेल. |
| That's Tom's horse. | तो टॉमचा घोडा आहे., तो तर टॉमचा घोडा आहे. |
| That's a good plan. | ती एक चांगली योजना आहे., चांगली योजना आहे., चांगला प्लॅन आहे. |
| That's a good song. | ते चांगलं गाणं आहे. |
| That's all we want. | आम्हाला तितकंच हवं आहे., आम्हाला तेवढंच हवं आहे., आपल्याला तितकंच हवं आहे., आपल्याला तेवढंच हवं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
