Daily Used English-Marathi Sentences - 1270
| English Sentences | Marathi Sentences |
| That's an old joke. | तो जुना जोक आहे. |
| That's even better. | ते तर अजूनच चांगलं. |
| That's hard to say. | ते सांगणं कठीण आहे. |
| That's my daughter. | ती माझी मुलगी आहे. |
| That's my father's. | ते माझ्या वडिलांचं आहे., तो माझ्या वडिलांचा आहे., ती माझ्या वडिलांची आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
