Daily Used English-Marathi Sentences - 1282
| English Sentences | Marathi Sentences |
| They are all happy. | ते सर्व खूष आहेत. |
| They both got rich. | ते दोघेही श्रीमंत झाले., त्या दोघीही श्रीमंत झाल्या. |
| They can afford it. | त्यांना परवडतं. |
| They did not enter. | त्यांनी प्रवेश केला नाही. |
| They didn't see me. | त्यांनी मला बघितलं नाही., त्यांनी मला पाहिलं नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
