Daily Used English-Marathi Sentences - 1283
| English Sentences | Marathi Sentences |
| They died fighting. | ते लढतालढता मेले., त्या लढतालढता मेल्या. |
| They don't know me. | ते मला ओळखत नाहीत., त्या मला ओळखत नाहीत. |
| They don't know us. | ते आपल्याला ओळखत नाहीत., ते आम्हाला ओळखत नाहीत., त्या आपल्याला ओळखत नाहीत., त्या आम्हाला ओळखत नाहीत. |
| They don't need us. | त्यांना आमची गरज नाहीये., त्यांना आपली गरज नाहीये. |
| They don't want it. | त्यांना नकोय. |
Quiz
Get latest Exam Updates
