Daily Used English-Marathi Sentences - 1284
| English Sentences | Marathi Sentences |
| They eat chocolate. | ते चॉकलेट खातात., त्या चॉकलेट खातात. |
| They found nothing. | त्यांना काहीही सापडलं नाही., त्यांना काहीच सापडलं नाही. |
| They gave it to me. | तिने ते मला दिलं., तिने मला दिलं., त्यांनी ते मला दिलं., त्यांनी मला दिलं. |
| They kicked us out. | त्यांनी आम्हाला लाथ मारून बाहेर काढलं., त्यांनी आपल्याला लाथ मारून बाहेर काढलं. |
| They laughed again. | ते पुन्हा हसले., त्या पुन्हा हसल्या. |
Quiz
Get latest Exam Updates
