Daily Used English-Marathi Sentences - 1285
| English Sentences | Marathi Sentences |
| They laughed at me. | त्या माझ्यावर हसल्या., ते माझ्यावर हसले. |
| They laughed at us. | ते आमच्यावर हसले., ते आपल्यावर हसले., त्या आमच्यावर हसल्या., त्या आपल्यावर हसल्या. |
| They like to dance. | त्यांना नाचायला आवडतं. |
| They made me do it. | त्यांनी मला करायला लावलं. |
| They need our help. | त्यांना आपल्या मदतीची गरज आहे., त्यांना आमच्या मदतीची गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
