Daily Used English-Marathi Sentences - 1286
| English Sentences | Marathi Sentences |
| They seem American. | ते अमेरिकन वाटतात., ते अमेरिकन वाटताहेत. |
| They took Tom away. | ते टॉमला घेऊन गेले., त्यांनी टॉमला नेलं. |
| They want to leave. | त्यांना निघायचं आहे., ते निघू इच्छितात., त्या निघू इच्छितात. |
| They were laughing. | ते हसत होते., त्या हसत होत्या. |
| They were murdered. | त्यांचा खून केला गेला. |
Quiz
Get latest Exam Updates
