Daily Used English-Marathi Sentences - 1287
| English Sentences | Marathi Sentences |
| They were soldiers. | ते सैनिक होते. |
| They won't find it. | त्यांना सापडणार नाही. |
| They won't tell us. | ते आम्हाला सांगणार नाहीत., ते आपल्याला सांगणार नाहीत., त्या आम्हाला सांगणार नाहीत., त्या आपल्याला सांगणार नाहीत. |
| They work at night. | ते रात्री काम करतात., त्या रात्री काम करतात. |
| They'll understand. | त्यांना समजेल., ते समजतील. |
Quiz
Get latest Exam Updates
