Daily Used English-Marathi Sentences - 1288
| English Sentences | Marathi Sentences |
| hey're Christians. | ते क्रिश्चन आहेत., ते ख्रिस्ती आहेत., ते इसवी आहेत. |
| They're all guilty. | ते सगळेच दोषी आहेत., त्या सगळ्याच दोषी आहेत., ते सगळे दोषी आहेत. |
| They're both crazy. | ते दोघेही वेडे आहेत., त्या दोघीही वेड्या आहेत. |
| They're both quiet. | ते दोघेही शांत आहेत., त्या दोघीही शांत आहेत. |
| They're coming now. | ते आता येतायत., त्या आता येतायत. |
Quiz
Get latest Exam Updates
