Daily Used English-Marathi Sentences - 1292
| English Sentences | Marathi Sentences |
| This is Mary's dog. | हा मेरीचा कुत्रा आहे. |
| This is Tom's book. | हे टॉमचं पुस्तक आहे., ही टॉमची वही आहे. |
| This is Tom's room. | ही टॉमची खोली आहे. |
| This is Tom's wife. | ही टॉमची बायको आहे., ही टॉमची बायको., या टॉमच्या पत्नी. |
| This is a good car. | ही चांगली गाडी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
