Daily Used English-Marathi Sentences - 1294
| English Sentences | Marathi Sentences |
| This is easy to do. | हे करायला सोपं आहे. |
| This is impossible. | हे अशक्य आहे. |
| This is my bicycle. | ही माझी सायकल आहे. |
| This is my brother. | तो माझा भाऊ आहे., ते माझे भाऊ आहेत., तो माझा बंधू आहे. |
| This is our policy. | ही आमची नीती आहे., ही आपली नीती आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
