Daily Used English-Marathi Sentences - 1302
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom can't read yet. | टॉमला अजून वाचता येत नाही. |
| Tom can't swim yet. | टॉम अजूनपर्यंत पोहू शकत नाही., टॉमला अजूनपर्यंत पोहता येत नाही. |
| Tom could tell you. | टॉम तुला सांगू शकेल., टॉम तुम्हाला सांगू शकेल. |
| Tom danced with me. | टॉम माझ्याबरोबर नाचला. |
| Tom decided to try. | टॉमने प्रयत्न करायचं ठरवलं., टॉमने प्रयत्न करायचा निर्णय घेतला. |
Quiz
Get latest Exam Updates
