Daily Used English-Marathi Sentences - 1304
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom didn't see you. | टॉमला तू दिसला नाहीस.,टॉमला तू दिसली नाहीस., टॉमने तुला बघितलं नाही., टॉमने तुला पाहिलं नाही. |
| Tom died last year. | टॉम मागच्या वर्षी मेला., टॉम मागच्या वर्षी वारला. |
| Tom died, not Mary. | टॉम मेला, मेरी नाही., टॉम वारला, मेरी नाही. |
| Tom doesn't gamble. | टॉम जुगार खेळत नाही. |
| Tom drank his wine. | टॉम त्याची वाईन प्यायला. |
Quiz
Get latest Exam Updates
