Daily Used English-Marathi Sentences - 1312
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is an engineer. | टॉम इंजिनियर आहे. |
| Tom is at my house. | टॉम माझ्या घरी आहे. |
| Tom is at my place. | टॉम माझ्या इथे आहे. |
| Tom is avoiding me. | टॉम मला टाळत आहे. |
| Tom is calling you. | टॉम तुला बोलवतोय., टॉम तुला फोन करतोय., टॉम तुम्हाला बोलवतोय., टॉम तुम्हाला फोन करतोय. |
Quiz
Get latest Exam Updates
