Daily Used English-Marathi Sentences - 1314
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is his brother. | टॉम त्याचा भाऊ आहे., टॉम त्याचा दादा आहे. |
| Tom is in his room. | टॉम त्याच्या खोलीत आहे. |
| Tom is in jail now. | टॉम आता तुरुंगात आहे. |
| Tom is in the park. | टॉम बागेत आहे. |
| Tom is in the room. | टॉम खोलीत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
