Daily Used English-Marathi Sentences - 1315
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is my favorite. | टॉम माझ्या आवडीचा आहे., टॉम माझा सर्वात आवडता आहे. |
| Tom is my neighbor. | टॉम माझा शेजारी आहे. |
| Tom is my new boss. | टॉम माझा नवीन बॉस आहे. |
| Tom is not jealous. | टॉम मत्सरी स्वभावाचा नाही., टॉमला मत्सर वाटत नाहीये. |
| Tom is on the roof. | टॉम छतावर आहे., टॉम टेरेसवर आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
