Daily Used English-Marathi Sentences - 1326
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom resigned today. | आज टॉमने राजीनामा दिला. |
| Tom runs very fast. | टॉम अगदी वेगात धावतो.,टॉम अगदी वेगाने पळतो., टॉम अगदी जोरात धावतो. |
| Tom said I was fat. | टॉम म्हणाला मी जाडा आहे., टॉम म्हणाला मी जाडी आहे. |
| Tom sat on a chair. | टॉम एका खुर्चीवर बसला. |
| Tom sat to my left. | टॉम माझ्या डाव्या बाजूला बसला. |
Quiz
Get latest Exam Updates
