Daily Used English-Marathi Sentences - 1342
| English Sentences | Marathi Sentences |
| We ate some apples. | आम्ही थोडी सफरचंदे खालली. |
| We can do anything. | आपण काहीही करू शकतो., आम्ही काहीही करू शकतो. |
| We can't afford it. | आम्हाला ते परवडत नाही., आपल्याला ते परवडत नाही. |
| We can't stay here. | आपण इथे राहू शकत नाही., आम्ही इथे राहू शकत नाही. |
| We can't stop here. | आम्ही इथे थांबू शकत नाही., आपण इथे थांबू शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
