Daily Used English-Marathi Sentences - 1344
| English Sentences | Marathi Sentences |
| We do not know him. | आम्ही त्याला ओळखत नाही., आपण त्याला ओळखत नाही., आम्ही त्यांना ओळखत नाही., आपण त्यांना ओळखत नाही. |
| We don't like rain. | आम्हाला पाऊस आवडत नाही., आपल्याला पाऊस आवडत नाही. |
| We drank all night. | आम्ही रात्रभर प्यायलो., आपण रात्रभर प्यायलो. |
| We found her alive. | आम्हाला ती जिवंत सापडली., आपल्याला ती जिवंत सापडली., आम्हाला त्या जिवंत सापडल्या., आपल्याला त्या जिवंत सापडल्या. |
| We found him alive. | आम्हाला तो जिवंत सापडला., आम्हाला ते जिवंत सापडले. |
Quiz
Get latest Exam Updates
