Daily Used English-Marathi Sentences - 1345
| English Sentences | Marathi Sentences |
| We found something. | आम्हाला काहीतरी सापडलं. |
| We got many grapes. | आम्हाला भरपूर द्राक्ष मिळाली., आपल्याला भरपूर द्राक्ष मिळाली. |
| We had lunch early. | आम्ही लवकर जेवलो., आपण लवकर जेवलो., आमचं जेवण लवकर झालं., आपलं जेवण लवकर झालं. |
| We have everything. | आमच्याकडे सगळं आहे., आमच्याकडे सर्वकाही आहे., आपल्याकडे सगळं आहे., आपल्याकडे सर्वकाही आहे. |
| We kept them quiet. | आम्ही त्यांना शांत ठेवतो., आपण त्यांना शांत ठेवतो. |
Quiz
Get latest Exam Updates
