Daily Used English-Marathi Sentences - 1346
| English Sentences | Marathi Sentences |
| We know everything. | आम्हाला सगळं माहीत आहे., आपल्याला सगळं माहीत आहे. |
| We know who did it. | कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे., कोणी केलं हे आपल्याला माहीत आहे. |
| We lost everything. | आम्ही सगळंच गमवून बसलो., आपण सगळंच गमवून बसलो. |
| We love each other. | आमचं एकमेकांवर प्रेम आहे., आपलं एकमेकांवर प्रेम आहे. |
| We made you a cake. | आम्ही तुझ्यासाठी केक बनवला., आम्ही तुमच्यासाठी केक बनवला. |
Quiz
Get latest Exam Updates
