Daily Used English-Marathi Sentences - 1347
| English Sentences | Marathi Sentences |
| We need more flour. | आम्हाला अजून पिठाची गरज आहे., आपल्याला अजून पिठाची गरज आहे. |
| We need more sugar. | आपल्याला अजून साखरेची गरज आहे., आम्हाला अजून साखरेची गरज आहे. |
| We never use sugar. | आम्ही कधीही साखर वापरत नाही., आपण कधीही साखर वापरत नाही. |
| We often eat pizza. | आम्ही खूपदा पिझ्झा खातो., आपण खूपदा पिझ्झा खातो. |
| We put our hats on. | आम्ही आमच्या टोप्या घातल्या., आपण आपल्या टोप्या घातल्या. |
Quiz
Get latest Exam Updates
