Daily Used English-Marathi Sentences - 1348
| English Sentences | Marathi Sentences |
| We should tell Tom. | आपण टॉमला सांगायला हवं., आम्ही टॉमला सांगायला हवं., आपण टॉमला सांगितलं पाहिजे., आम्ही टॉमला सांगितलं पाहिजे. |
| We spoke in French. | आम्ही फ्रेंचमध्ये बोललो., आपण फ्रेंचमध्ये बोललो. |
| We started to walk. | आम्ही चालायला सुरूवात केली.,आपण चालायला सुरूवात केली.,आम्ही चालायला लागलो.,आपण चालायला लागलो. |
| We still have time. | आपल्याकडे अजूनही वेळ आहे,आमच्याकडे अजूनही वेळ आहे., अजूनही वेळ आहे. |
| We studied English. | आम्ही इंग्रजीचा अभ्यास केला., आपण इंग्रजीचा अभ्यास केला. |
Quiz
Get latest Exam Updates
