Daily Used English-Marathi Sentences - 1352
| English Sentences | Marathi Sentences |
| What was Tom doing? | टॉम काय करत होता? |
| What was discussed? | कशाची चर्चा झाली? |
| What were you told? | तुला काय सांगितलं गेलं होतं?, तुम्हाला काय सांगितलं होतं?, तुला काय सांगण्यात आलं होतं?, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? |
| What will you make? | तू काय बनवशील?, तुम्ही काय बनवाल? |
| What will you wear? | तू काय घालशील?, तुम्ही काय घालाल? |
Quiz
Get latest Exam Updates
