Daily Used English-Marathi Sentences - 1356
| English Sentences | Marathi Sentences |
| When is happy hour? | हॅपी आवर कधी आहे? |
| When is my surgery? | माझी सर्जरी कधी आहे?, माझी सर्जरी केव्हा आहे? |
| When were you born? | तुम्ही कधी जन्माला आलात?, तू कधी जन्माला आलास?, तुझा जन्म कधी झाला होता?, तुमचा जन्म कधी झाला होता? |
| When will Tom come? | टॉम कधी येईल?, टॉम केव्हा येईल? |
| When will it begin? | सुरू कधी होणार आहे? |
Quiz
Get latest Exam Updates
