Daily Used English-Marathi Sentences - 1362
| English Sentences | Marathi Sentences |
| Where is the train? | ट्रेन कुठे आहे? |
| Where is the vodka? | व्होड्का कुठे आहे? |
| Where is your room? | तुझी खोली कुठे आहे?, तुमची खोली कुठे आहे? |
| Where is your wife? | तुझी बायको कुठेय?, तुझी पत्नी कुठेय?, तुमची पत्नी कुठे आहे?, तुझी बायको कुठे आहे? |
| Where was Tom born? | टॉम कुठे जन्माला आला होता?, टॉमचा जन्म कुठे झालेला?, टॉम कुठे जन्मलेला?, टॉम कुठे जन्मलेले? |
Quiz
Get latest Exam Updates
