Daily Used English-Marathi Sentences - 1367
| English Sentences | Marathi Sentences |
| Which car is Tom's? | टॉमची गाडी कोणती आहे? |
| Which car is yours? | तुझी गाडी कोणती आहे?, तुमची गाडी कोणती आहे? |
| Which cup is yours? | तुझं कप कोणतं आहे?, तुमचं कप कोणतं आहे? |
| Which is your book? | तुझं पुस्तक कोणतं आहे?, तुमचं पुस्तक कोणतं आहे? |
| Which one is older? | त्यांच्यात वयाने मोठं कोण आहे? |
Quiz
Get latest Exam Updates
