Daily Used English-Marathi Sentences - 1369
| English Sentences | Marathi Sentences |
| Who gave you these? | हे तुला कोणी दिले?, ही तुला कोणी दिली?, ह्या तुला कोणी दिल्या?, हे तुम्हाला कोणी दिले?, ही तुम्हाला कोणी दिली?, ह्या तुम्हाला कोणी दिल्या? |
| Who is the manager? | मॅनेजर कोण आहे?, व्यवस्थापक कोण आहे? |
| Who lives with Tom? | टॉमबरोबर कोण राहतं?, टॉमसोबत कोण राहतं? |
| Who made Tom leave? | टॉमला निघायला कोणी लावलं? |
| Who made the rules? | नियम कोणी बनवले? |
Quiz
Get latest Exam Updates
