Daily Used English-Marathi Sentences - 1378
| English Sentences | Marathi Sentences |
| You are very brave. | तू अगदी धाडसी आहेस., तुम्ही अतिशय शूर आहात. |
| You can do it, Tom. | तू करू शकतोस, टॉम. |
| You can do it, too. | तूदेखील करू शकतोस., तूसुद्धा करू शकतोस., तूही करू शकतोस., तूदेखील करू शकतेस., तूसुद्धा करू शकतेस., तूही करू शकतेस. |
| You can study here. | तू इथे अभ्यास करू शकतोस., तू इथे अभ्यास करू शकतेस., तुम्ही येथे अभ्यास करू शकता. |
| You can talk to me. | तू माझ्याशी बोलू शकतोस., तू माझ्याशी बोलू शकतेस., तुम्ही माझ्याशी बोलू शकता. |
Quiz
Get latest Exam Updates
