Daily Used English-Marathi Sentences - 1379
| English Sentences | Marathi Sentences |
| You can use my car. | तू माझी गाडी वापरू शकतोस., तू माझी गाडी वापरू शकतेस. |
| You can use my car. | तुम्ही माझी गाडी वापरू शकता. |
| You can use my pen. | तू माझं पेन वापरू शकतोस., तू माझं पेन वापरू शकतेस., तुम्ही माझं पेन वापरू शकता. |
| You can't avoid it. | तू टाळू शकत नाहीस., तुम्ही टाळू शकत नाहीत. |
| You can't help Tom. | तू टॉमची मदत करू शकत नाहीस. |
Quiz
Get latest Exam Updates
