Daily Used English-Marathi Sentences - 1380
| English Sentences | Marathi Sentences |
| You can't run, Tom. | तू पळू शकत नाहीस, टॉम., तू धावू शकत नाहीस, टॉम. |
| You can't stop Tom. | तू टॉमला थांबवू शकत नाही., तुम्ही टॉमला थांबवू शकत नाही. |
| You could be lying. | तू खोटं बोलत असू शकशील., तुम्ही खोटं बोलत असू शकाल. |
| You did not say so. | तू तसं म्हणाला नाहीस., तू तसं म्हणाली नाहीस., तुम्ही तसं म्हणालात नाही. |
| You didn't call me. | तू मला बोलवलं नाहीस., तुम्ही मला फोन केला नाहीत. |
Quiz
Get latest Exam Updates
