Daily Used English-Marathi Sentences - 1381
| English Sentences | Marathi Sentences |
| You didn't tell me. | तू मला सांगितलं नाहीस., तुम्ही मला सांगितलं नाहीत. |
| You get used to it. | सवय होऊन जाते. |
| You have four dogs. | तुझ्याकडे चार कुत्रे आहेत., तुमच्याकडे चार कुत्रे आहेत. |
| You have two balls. | तुझ्याकडे दोन चेंडू आहेत., तुमच्याकडे दोन बॉल आहेत. |
| You like elephants. | तुला हत्ती आवडतात., तुम्हाला हत्ती आवडतात. |
Quiz
Get latest Exam Updates
