Daily Used English-Marathi Sentences - 1382
| English Sentences | Marathi Sentences |
| You look beautiful. | तू सुंदर दिसतोस., तू सुंदर दिसतेस., तुम्ही सुंदर दिसता. |
| You look different. | तू वेगळा दिसतोस., तू वेगळी दिसतेस., तुम्ही वेगळे दिसता., वेगळी दिसतेयस., वेगळा दिसतोयस. |
| You look hot today. | आज तू हॉट दिसतोस., आज तू हॉट दिसतेस., आज तुम्ही हॉट दिसता. |
| You look very nice. | तू खूप छान दिसतोस., तू खूप छान दिसतेस. |
| You look very nice. | तुम्ही खूप छान दिसता. |
Quiz
Get latest Exam Updates
