Daily Used English-Marathi Sentences - 1383
| English Sentences | Marathi Sentences |
| You made a mistake. | तू चूक केलीस., तुम्ही चूक केलीत., तू एक चूक केलीस., तुम्ही एक चूक केलीत. |
| You must be a fool. | तू मूर्ख असशील., तू बावळट असशील. |
| You must be hungry. | तुला भूक लागली असेल., तुम्हाला भूक लागली असेल. |
| You ought to study. | तू अभ्यास करायला हवा., तुम्ही अभ्यास करायला हवा. |
| You should know it. | तुला माहीत असायला हवं., तुम्हाला माहीत असायला पाहिजे. |
Quiz
Get latest Exam Updates
