Daily Used English-Marathi Sentences - 1384
| English Sentences | Marathi Sentences |
| You sing very well. | तू अगदी बर्यापैकी गातोस., तू अगदी बर्यापैकी गातेस., तुम्ही अगदी बर्यापैकी गाता. |
| You swim very well. | तू अगदी बर्यापैकी पोहतोस., तू अगदी बर्यापैकी पोहतेस., तुम्ही अगदी बर्यापैकी पोहता. |
| You think too much. | तू जास्तच विचार करतोस., तू जास्तच विचार करतेस. |
| You were here then. | तू तेव्हा इथे होतास. |
| You were in a coma. | तू कोमात होतास., तू कोमात होतीस., तुम्ही कोमात होता. |
Quiz
Get latest Exam Updates
