Daily Used English-Marathi Sentences - 1385
| English Sentences | Marathi Sentences |
| You'll feel better. | तुला बरं वाटेल., तुम्हाला बरं वाटेल., तुम्हाला यापेक्षा बरं वाटेल. |
| You'll get nothing. | तुला काहीही मिळणार नाही., तुम्हाला काहीही मिळणार नाही. |
| You'll regret this. | तुला याचा पश्चात्ताप वाटेल., तुम्हाला याचा पश्चात्ताप वाटेल. |
| You're a lucky man. | तू नशीबवान माणूस आहेस. |
| You're always good. | तू नेहमीच चांगला असतोस., तू नेहमीच चांगली असतेस., तुम्ही नेहमीच चांगले असता. |
Quiz
Get latest Exam Updates
