Daily Used English-Marathi Sentences - 1387
| English Sentences | Marathi Sentences |
| You're getting fat. | तू जाडा होत आहेस., तू जाडी होत आहेस., तुम्ही जाडे होत आहात., तुम्ही जाड्या होत आहात. |
| You're my neighbor. | तू माझा शेजारी आहेस., तुम्ही माझे शेजारी आहात. |
| You're my princess. | तू माझी राजकन्या आहेस., तुम्ही माझ्या राजकन्या आहात. |
| You're responsible. | तू जबाबदार आहेस. |
| You're so handsome. | किती हँडसम आहेस तू., किती हँडसम आहात तुम्ही. |
Quiz
Get latest Exam Updates
