Daily Used English-Marathi Sentences - 1388
| English Sentences | Marathi Sentences |
| You're turning red. | तू लाल होत आहेस., तुम्ही लाल होत चालला आहात. |
| You've betrayed me. | तू माझा विश्वासघात केला आहेस. |
| You've got a fever. | तुला ताप आला आहे., तुम्हाला ताप आला आहे. |
| You've got nothing. | तुझ्याकडे काही नाहीये., तुमच्याकडे काही नाहीये., तुझ्याकडे काहीच नाहीये., तुमच्याकडे काहीच नाहीये. |
| You've insulted me. | तू माझा अपमान केला आहेस., तुम्ही माझा अपमान केला आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
