Daily Used English-Marathi Sentences - 1389
| English Sentences | Marathi Sentences |
| Your car's on fire. | तुझ्या गाडीला आग लागली आहे., तुमच्या गाडीला आग लागली आहे. |
| Your lips are blue. | तुझे ओठ निळे आहेत., तुमचे ओठ निळे आहेत. |
| Your party was fun. | तुझ्या पार्टीत मजा आली., तुमच्या पार्टीत मजा आली. |
| Your place or mine? | तुझ्या इथे का माझ्या इथे?, तुमच्या इथे का माझ्या इथे? |
| "Trust me," he said. | तो म्हणाला "माझ्यावर विश्वास ठेव.", ते म्हणाले "माझ्यावर विश्वास ठेव." |
Quiz
Get latest Exam Updates
