Daily Used English-Marathi Sentences - 1390
| English Sentences | Marathi Sentences |
| A lion is an animal. | सिंह हा एक प्राणी आहे. |
| All I have is books. | माझ्याकडे फक्त पुस्तकं आहेत. |
| Allow me to explain. | मला समजावू द्या., मला समजावू दे. |
| America is very big. | अमेरिका खूप मोठा आहे., अमेरिका अतिशय मोठा आहे. |
| Answer me right now. | मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे., मला आत्ताच्या आत्ता उत्तर द्या. |
Quiz
Get latest Exam Updates
