Daily Used English-Marathi Sentences - 1391
| English Sentences | Marathi Sentences |
| Anybody can do that. | ते तर कोणीही करू शकतं., ते कोणीही करू शकतं. |
| Anybody can do this. | हे तर कोणी पण करू शकतं., हे तर कोणालाही जमेल., हे तर कोणीही करू शकतं. |
| Anybody want a beer? | कोणाला बिअर हवी आहे का? |
| Are these your dogs? | हे तुझे कुत्रे आहेत का?, हे तुमचे कुत्रे आहेत का? |
| Are these your keys? | या तुझ्या चाव्या आहेत का?, या तुमच्या चाव्या आहेत का? |
Quiz
Get latest Exam Updates
