Daily Used English-Marathi Sentences - 1392
| English Sentences | Marathi Sentences |
| Are they in the gym? | ते व्यायामशाळेत आहेत का?, त्या व्यायामशाळेत आहेत का?, ते जिममध्ये आहेत का?, त्या जिममध्ये आहेत का? |
| Are they still here? | ते अजूनही इथे आहेत का? |
| Are those your bags? | त्या तुझ्या बॅगा आहेत का?, त्या तुझ्या बॅगा आहेत?, त्या तुमच्या बॅगा आहेत का?, त्या तुमच्या बॅगा आहेत?, त्या तुझ्या पिशव्या आहेत?, त्या तुमच्या पिशव्या आहेत? |
| Are those your kids? | ती तुमची मुलं आहेत का? |
| Are we going to win? | आपण जिंकणार आहोत का?, आम्ही जिंकणार आहोत का? |
Quiz
Get latest Exam Updates
